महत्वाची माहिती

Monday, September 7, 2020

आमचा निसर्ग- रानकेळी (कवदर)

 

आमचा निसर्ग- रानकेळी (कवदर)

 

 

डोंगराळ तसेच दुर्गम भागामध्ये केळी पेक्षा कमी आकाराचीच पण, केळी सारखीच दिसणारी झाडे आपल्याला दिसतात त्यांना रानकेळी म्हणतात. आदिवासी भागातील लोक ’कवदर’ असे म्हणतात. या रानकेळी  हया जंगलामध्ये अडचणीच्या ठिकाणी उगवलेल्या असतात. तसेच खडकाच्या कपारीत, दरीमध्ये अशा ठिकाणी उगवतात.

 

रानकेळी

            रानकेळी या साधारण केळीप्रमाणेच असतात. त्यांची फळे ही केळीपेक्षा छोटी व पिवळी रंगाची असतात. या रानकेळीमध्ये काळया रंगाच्या बिया असतात. या बिया आपल्या शेतात बांधावर टाकल्या तर रानकेळी सहजच उगवतात.

            रानकेळी हया खाल्या जातात. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच आपल्या प्रतिकारशक्ती मध्ये वाढ होते.

रानकेळी झाडाचे फोटो

No comments:

Post a Comment