आदिवासी रानभाज्या –दिवेली भाजी
दिवेली -
आदिवासी भागात जंगलामध्ये
‘दिवेली’ रानभाजी आढळते. या रानभाजी ची पाने, देठ याचा आहारात वापर केला जातो.
रान भाजीचा उपयोग
साधारण पावसाळ्यात अनेक
ठिकाणी, जंगलात दिवेलीची पाने उगवतात. तीचे पातवड, वडया, तसेच दाळीमध्ये एकत्र
करून शिजवले जाते. भाजी चवीला खुप चांगली लागते. ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात
बाजारात उपलब्ध असते.
अळू किंवा तेराच्या
प्रमाणे या भाजीचा देठ असतो.
या भाजीमध्ये
दिव्यासारखे एक पान असते.
दिव्यासारख्या
दिसनाऱ्या पानावरून भाजी ओळखून, तीची इतर पाने खाण्यात वापरली जातात.
दिवेली रानभाजी चे फोटो
No comments:
Post a Comment