महत्वाची माहिती

Sunday, September 13, 2020

कोंबडा – (गावरान कोंबडा)

 

कोंबडा – (गावरान कोंबडा)

 

आपल्याकडे आदिवासी भागामध्ये कोंबडया पाळल्या जातात. या मध्ये नर तसेच मादी यांचा समावेश असतो. यामध्ये कोंबडा साधारण लाल तसेच पांढरा या रंगाचे असतात. आपल्या गावाकडे असलेले कोंबडया हया चवीला उत्तम प्रतीच्या लागतात.

 

पांढरा कोंबडा

            पांढरा कोंबडा हा साधारण देवकामासाठी आदिवासी बांधवाकडून ठेवला जातो. या कोंबडयाला वानाचा कोंबडा असेही आपल्या आदिवासी भागात म्हणतात. हा कोंबडा रानदेवासाठी (रानवा) या साठी आदिवासी शेतकऱ्याकडून कापला जातो.

            आमच्या आदिवासी भागामध्ये कोंबडा अनेक घरांमध्ये पाळला जातो.



No comments:

Post a Comment